टेक्निकल एनालिसिस : बेसिक्स

 


प्रकरणे :
 
१) प्रस्तावना 
२) टेक्निकल एनालिसिस कशासाठी ? 
३) चार्ट चे प्रकार 
४) कॅन्डलस्टिक व पॅटर्नचे प्रकार 
५) सपोर्ट व रेसिस्टंस 
६) वॉल्यूम एनालिसिस 
७) मुविंग अॅवरेज  
८) आरएसआय (RSI) 
९) टेक्निकल एनालिसिस बद्दल काही महत्वाचे

सदरील पुस्तकातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून त्याचे अनुकरण करणे ही वाचकांची वैयक्तिक निवड असेल. सदरील पुस्तकातील विचारांचे अनुकरण करावे असा लेखकाचा हेतु नाही किंवा लेखक तसे करण्यास प्रेरित करत नाही. वाचकांस शेअर बाजारात कुठल्याही प्रकरचा नफा किंवा तोटा यास लेखक जबाबदार असणार नाही. सदरील पुस्तकात बर्याच ठिकाणी आज्ञादर्शक शब्दांचा प्रयोग झाला आहे जसे की ‘करा’, ‘घ्या’, ‘विका’, सदरील पुस्तकातील अशा प्रकारचे बरेच शब्द हे लेखनाच्या दृष्टीकोणातून आज्ञादर्शक जरि असले तरी त्याचा अर्थ मुळात तसा घेऊ नये व त्याद्वारे लेखक स्वतःशीच आज्ञादर्शकपणे बोलत आहे असे समजावे. तसेच सदरील पुस्तकात वाचकांना उद्देशून वापरलेले शब्द (पुस्तकातील अनुक्रमणिका या पृष्ठा पासूनचे सर्व शब्द) हे लेखकाने स्वतःशीच उद्देशून वापरले आहेत असे समजावे. या पुस्तकातील सर्व विचार हे लेखकाने स्वतःच्या मनाशी केलेला संवाद आहे असे समजावे. 

लेखक नोंदंनीकृत गुंतवणूक सल्लागार नाही.

follow on instagram : paaytrade